http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_10.html
आज
रविवार २७ मार्च. सहलीचा तिसरा दिवस. रविवार असला तरी आज संकष्टी चतुर्थी!
आज सात वाजताचा वेक अप कॉल चक्क कॉल म्हणुन फोनवर आला. सहलीत दोन प्रकारचे
दिवस असायचे. पहिला प्रकार म्हणजे असे दिवस ते हॉटेल सोडायचं असायचं आणि
दुसरा प्रकार म्हणजे ज्या दिवशी स्थळदर्शन करुन पुन्हा त्याच हॉटेल / रुमवर
परत यायचं असायचं. अर्थातच दुसरा प्रकार जरा शांततामय असायचा. बॅग्स मधील
बाहेर काढलेले कपडे पुन्हा कोंबुन बॅग्समध्ये भरायचं दडपण नसायचं.
सकाळ अगदी प्रसन्न होती. रुमच्या खिडकीतुन सुंदर नजारा खुणावत होता.
सकाळ अगदी प्रसन्न होती. रुमच्या खिडकीतुन सुंदर नजारा खुणावत होता.
No comments:
Post a Comment