Saturday, July 2, 2016

सैराट - एक विश्लेषण !







बहुतांशी सर्वसामान्य माणसं दोन विचारसरणीने जीवन जगत असतात. 

पहिली विचारसरणी (धोपटमार्गाने वाटचाल) - त्यांच्या जीवनाचा बराचसा भाग हा आपल्या चरितार्थाची सोय लावण्यात व्यापून गेलेला असतो. लहानपणापासुन आईवडील त्यांना लवकरात लवकर आपल्या पायावर उभा राहायला शिक असं सांगुन त्यांच्या मतीनुसार शिस्तीतल्या जीवनाचा स्वीकार करण्याचा उपदेश करीत असतात. ह्या विचारसरणीनुसार वागताना विशिष्ट वयात शाळा पास होणे, नोकरीधंद्याला लागणे, आई वडिलांनी निवडलेल्या साथीदाराशी लग्न करणे, पुढे पालक म्हणुन मुलांचे संगोपन करणे, मग आदर्श आजी आजोबा बनणे, भजनाला जाऊन बसणे असा मार्ग साधारणतः सांगितला जातो.  
 
http://patil2011.blogspot.in/2016/06/blog-post_19.html 

3 comments:

  1. आपण एकाच ठिकाणी सारे का नाही लिहित आदित्याजी. पूर्ण लेख वाचण्यासाठी दुसरी लिंक का रिफर करावी लागते.

    ReplyDelete
    Replies
    1. योग्य मुद्दा विजयजी! मी खरंतर २०१४ साली साधं सुध ह्या ब्लॉगवर स्थलांतरित झालो. पण अजुनही काही वाचक ह्याच ब्लॉगला भेट देतात. त्यामुळे त्यांच्यासाठी साधं सुध ह्या ब्लॉगवरील प्रत्येक पोस्टची लिंक मी इथे देतो.
      जर तुम्ही साधं सुध वाचत असाल तर येथील लिंक ही डुप्लिकेट आहे. बहुदा मी आता इथं लिंक देणे थांबविन असं म्हणतो!
      पुन्हा एकदा धन्यवाद!

      Delete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete