Sunday, November 2, 2014

साप्ताहिक सुट्टी आणि नोकरदार वर्ग!

 

आता हा खालील काहीसा विचार करायला लावणारा (आणि थोडा मजेशीरही) तक्ता पहा!



 कृती 
 शारीरिक रिचार्ज 
  मानसिक रिचार्ज
 कौटुंबिक जबाबदारी पार पाडलीत?
  सामाजिक  जबाबदारी पार पाडलीत?
 झोप 
 हो 
 काही प्रमाणात हो 
 नाही 
 नाही 
 व्यायाम 
  काही प्रमाणात हो
  काही प्रमाणात हो
 नाही 
 नाही 
 कुटुंबासोबत भटकंती 
  काही प्रमाणात हो
  काही प्रमाणात हो
 हो 
 नाही 
 मित्रांसोबत भटकंती 
  काही प्रमाणात हो
 (बहुदा जास्त प्रमाणात) हो 
 नाही (भयावह स्थिती निर्माण होण्याची शक्यता!)
अल्प प्रमाणात हो!
 कार्यालयीन सहकार्यांसोबत भटकंती 
 काही प्रमाणात हो
  (बहुदा कमी  प्रमाणात) पण हो
 नाही 
 अल्प प्रमाणात हो!

पुढे वाचा...

वाचकहो मी खरतरं ह्या दुसऱ्या ब्लॉगवर स्थलांतरित झालो आहे पण अजूनही त्या ब्लॉगवर प्रसिद्ध केलेल्या नोंदी थेट मराठी विश्वाला जोडल्या गेल्या नाहीत त्यामुळे ही धडपड. पण आपण नक्कीच खालील लिंकवर क्लिक करून पूर्ण पोस्ट वाचायला विसरू नकात.

http://patil2011.blogspot.in/2014/11/blog-post_2.html 

No comments:

Post a Comment