व्यावसायिक जग वाटतं तितकं पुर्णपणे कठोर
नसतं, त्यातही क्वचित का होईना पण हृदयस्पर्शी क्षण येत राहतात. असाच एक
क्षण गेल्या आठवड्यात आला. जिम (नाव बदललं आहे) ३० वर्षाच्या प्रदीर्घ
सेवेनंतर अमेरिकेत निवृत्त झाला. ह्या निमित्ताने भारतातील सर्व टीमने
त्याच्यासोबत विडीयो कॉल केला. आपली ६० जणांची टीम समोर पाहून जिम बराच भावनाविवश झाला. सुरुवातीला नक्की काय बोलावं हे त्याला सुचेनासं झालं. मग मात्र त्याने स्वतःला सावरलं.
No comments:
Post a Comment