Wednesday, March 17, 2010

marathi blog

नवीन वर्षाच्या तुम्हां सर्वाना शुभेछा! सुनील, या लिंक विषयी माहिती पुरविल्याबद्दल ध्यनवाद! आपल्या batch मधील पहिल्या मराठी ब्लॉग साठी http://chok-chizza.blogspot.com/ या संकेत स्थळाला भेट द्या!
आज थोडक्यात मी आपणास IPL मधील काही हावरट गोष्टी विषयी सांगू इच्छितो. या स्पर्धेत मारला गेलेला प्रत्येक षटकार हा DLF MAXIMUM म्हणून आपणास ऐकावा लागतो. दोन चेंडूंच्या मध्ये थोडा देखील जास्त वेळ लागत असल्याचा संशय त्या लोकांना आल्यास लगेचच मध्ये एक जाहिरात घुसविली जाते. जाणकार दर्शक हा समालोचकाच्या विवेचनाला देखील हपापलेला असतो हे त्यांना कसे कळणार?
प्रत्येक गोष्टीचे हल्ली मी बरयाच वेळा एकच कारण समजतो ते म्हणजे आपली दिवसेंदिवस कमी होणारी जाणकार वृत्ती ! या बाबीवर मी बोलीन पुठील ब्लॉग मध्ये!

Some of you get this blog directly e-mailed to your account. In case your mail provider does not support this feature, then try enabling it using
transliteration API. Or else go to our own http://nes1988.blogspot.com/

धन्यवाद !

No comments:

Post a Comment