हे जीवन म्हणजे एक स्वप्न आहे. आपल्या आधीच्या अवतारात पडलेले एक स्वप्न! त्या अवतारातून आपण स्वप्न पाहत इथे आलो. स्वप्न संपल्यावर परत आपण जाणार ते आधीच्या अवतारात! पण आधीचा अवताराचे काय? ते एक स्वप्न त्या आधीच्या अवतारातून पडलेले स्वप्न. अशी हे साखळी चालूच राहणार. Infinite अर्थात अनंतापर्यंत! ह्या जीवनातील १०० वर्षे म्हणजे आधीच्या अवतारातील १ सेकंद आणि असेच पुढे!
शनिवार सकाळ सकाळी असे खतरनाक विचार येण्याचे कारण काय? शिस्तीत राहून राहून कंटाळा आला, I wanna break free! Should be able to do it without reason, but the upbringing makes me look out for so called valid reason! ब्लोग लिहूनच मुक्ततेची अनुभूती मिळवायची!
avataracbhi ani swapnachi kalpana far avadali ....khare pahayala gelo tra apan sagle swapnatch jagat asto....nav naveen swapna...
ReplyDelete