मागच्या ब्लॉगमध्ये न्यू जर्सीचा उल्लेख आल्यानं तो काळ आठवला. आणि नायगाराच्या केलेल्या दोन सहली आठवल्या. दुसरी सहल आईवडिलांबरोबरची! त्यात परतीच्या मार्गावर Corning काच संग्रहालयला भेट देण्याचा योग आला. त्या वेळी प्राजक्ताने घेतलेली ही काही छायाचित्रे! खरं तर प्रत्येक छायाचित्राविषयी एखादी ओळ टाकायला हवी पण त्यावेळी काही नोंदी न केल्याने ते आता शक्य नाही. ही चित्रच इतकी सुंदर की ती पाहण्यात पण आनंद आहे!
फोटोसाठी जबरदस्तीने उभा केलेला सोहम! :)
अजून किती बाकी आहे असा अचंबा करणारा सोहम!
काच संग्रहालयातून बाहेर पडल्यावर कळी खुललेला सोहम!
No comments:
Post a Comment