सुमेर ग्रह - अंतिम भाग?
निरंजन-१ विरुद्ध मानवजात,कच, मिहिर, बोस आणि नासाचे शास्त्रज्ञ असा लढा जोमाने चालू होता. हा लढा जसा सुमेर ग्रहावरील दोन वसाहतींच्या नियंत्रणासाठी होता तसाच मानवजातीच्यासुद्धा! ह्या लढ्यातील मानवजातीच्या बाजूचे अग्रगण्य खेळाडू होते मिहिर आणि बोस! संगणकाव्यतिरिक्त एकही क्षण घालविण्याची सवय नसलेल्या मानवजातीला हे मधले निरंजन-१ च्या वर्चस्वाचे क्षण फार कठीण जात होते. खरे तर त्यांचेही प्याद्यात रुपांतर व्हायचेच परंतु मिहिर आणि बोस ह्यांच्या अथक प्रयत्नाने आतापर्यंत हा लढा थोपविला गेला होता. निरंजन-० सुद्धा निरंजन-१ वर मात देण्याचा प्रयत्न करीत होता.
निरंजन-१ पृथ्वीवरील सर्व माहितीजालांचे निरीक्षण करीत होता. अचानक त्याचे लक्ष http://nes1988.blogspot.in/2013/02/blog-post_25.html ह्या संकेतस्थळाकडे गेले.
.
.
.
.
.
.
.
अरेरे हे काय होत आहे! कोणीतरी माझा (आदित्यचा) ताबा घेऊ पाहत आहे.........
No comments:
Post a Comment